Ad will apear here
Next
गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१व्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. शिबिरातील रक्ताचे संकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून करण्यात येणार आहे.

स्थळ : भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय, नासरे मंगल कार्यालयासमोर, हुडकेश्वर रोड, नागपूर 
दिनांक : २७ मे २०१७
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AYXFBC
Similar Posts
‘जीएसटी’विषयी गडकरींचे व्याख्यान ‘जीएसटी आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे २३ जुलै रोजी नागपूर येथे व्याख्यान होणार आहे. ‘दी हितवाद’ या इंग्रजी दैनिकाने संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे व्याख्यान आयोजित केले आहे.
‘अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच’ नागपूर : ‘विदर्भाची भूमी ही नाट्य परंपरेला दाद देणारी असून, साहित्य, संस्कार, विचार या सर्वच बाबतीत समृद्ध आहे. सहिष्णूता हा आमचा विचार आहे. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. भारतीय संविधानाने समतेचा विचार दिला असून, शासन भारतीय संविधानावरच चालत आहे; तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीतच राहून
प्रभागात राबवले अनेक उपक्रम नागपूर : नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मनीषा काशीकर यांनी गेल्या काही दिवसांत प्रभागातील अनेक कामे मार्गी लावली व अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये रस्त्याचे भूमिपूजन, मातृदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये महिलांना शुभेच्छा, सारीकाबाद कॉलनी आणि आरएमएस कॉलनी
खासदार तडस यांनी घेतली नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट वर्धा : केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंधारण, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी नव्याने आल्याने खासदार रामदास तडस यांनी त्यांची नागपूर निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. चार सप्टेंबरला झालेल्या भेटीदरम्यान अनौपचारिक चर्चेमध्ये वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language